Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


चौसष्ट भैरव-संपादन करा

अष्टभैरव हे आठ दिशांचे रक्षक तर त्यांचे आठ गट हे दिवसाच्या आठ प्रहरांचे पहारेकरी होत. ते आठ गट असेः -

 (१) असितांग-१ असितांग, २ विशालाक्ष, ३ मार्तण्ड, ४ मोदकप्रिय, ५ स्वच्छंन्द, ६ विघ्नसंतुष्ट, ७ खेचर व ८ सचराचर.

 (२) रुरु-१ रुरु, २ क्रोडदंष्ट्र, ३ जटाधर, ४ विश्वरूप, ५ विरूपाक्ष, ६ नानारूपधर, ७ पर किंवा महाकाय व ८ वज्रहस्त.

 (३) चंड-१ चंड, २ प्रलयांतक, ३ भूमिकंप, ४ नीलकंठ ५ कुटिल, ६ मंत्रनायक, ७ रुद्र व ८ पितामह.

 (५) उन्मत्त-१ बटुक-नायक, २ शंकर, ३ भूत-वेताळ, ४ त्रिनेत्र, ५ त्रिपुरांतक, ६ वरद, ७ पर्वतवास, व ८ शुभ्रवर्ण,

 (६) कापाल-१ कपाल, २ शशिभूषण, ३ हस्तिचर्मांबरधर, ४ योगीश, ५ ब्रह्मराक्षस, ६ सर्वज्ञ, ७ सर्वदेवेश, व सर्वगतह्रदिस्थित.

 (७) भीषण-१ भीषण, २ भयहर, ३ सर्वज्ञ, ४ कालाग्नि, ५ महारौद्र, ६ दक्षिण, ७ मुखर व ८ अस्थिर.

 (८) संहार-१ संहार, २ अतिरिक्तांग, ३ कालाग्नि, ४ प्रियंकर, ५ घोरनाद, ६ विशालाक्ष,