सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौसंवेग हे अभिजात संवेगाचे चौमितीतील रूप असून ऊर्जा भागिले प्रकाशाचा वेग हा त्याचा कालनिर्देशक घटक आणि संवेग त्रिदिश p = (px, py, pz) हा त्याचा त्रिमितीतील x, y, z सहनिर्देशक घटक होयः

चौवेगाची संबंध संपादन

अवजड कणासाठी चौसंवेग म्हणजे कणाचे m अचल वस्तूमान गुणिले कणाचा चौवेग::

 

येथे चौवेग म्हणजे:

 

आणि

 

हा लॉरेंझ घटक, c हा प्रकाशाचा वेग.