मुख्य मेनू उघडा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पुरातन काळी मनुष्यानी ज्या चौदा विद्यांमध्ये पारंगत असणे अपेक्षित होते त्यांची यादी- १. ब्रह्मज्ञान २. रसायन ३. श्रुतीकथा ४. वैद्यक ५. ज्योतिष ६. व्याकरण ७. धनुर्विद्या ८. संगीत ९. व्याधी (अश्व) १०. पय:संचार ११. नाटक १२. चोरी १३. कोक १४. पटुत्व

हेही पहासंपादन करा