चौदा लाभ
हिंदू धर्मात शिखा/ शेंडी धारण करण्याचे खालील लाभ वर्णिले आहेत.-
- निष्णातता
- जीवनशक्ति
- दीर्घायुष्य
- बल
- तेज
- अन्न
- धन
- सु-मन - (चांगले मन)
- दृष्टी
- देवताप्रसाद
- यश
- प्रजननशक्ति
- सुप्रजा
- उत्तम वीर्य
हिंदू धर्मात शिखा/ शेंडी धारण करण्याचे खालील लाभ वर्णिले आहेत.-