शेंडी अथवा शिखा हे हिंदुधर्माचे एक लक्षण आहे. निसर्ग आणि विज्ञान या दोहोंच्या दृष्टीने शेंडीला महत्त्व आहे.

शिखाबंधन

शिखाबंधन

संपादन

हिंदू धर्मात उपनयन संस्कार केल्यानंतर शेंडी ठेवली जाते. मनुस्मृतीनुसार ‘चूडाकर्म द्विजातींना सर्वेषामेव धर्मतः ||’ अर्थात, मनु म्हणतो-चूडाकर्म किंवा शिखा ही सर्वांना आवश्यक आहे.