चोंडी

(चौंडी या पानावरून पुनर्निर्देशित)

चोंडी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान आहे. याच नावाचे एक गाव रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ, तसेच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात, आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात आहे. दिल्लीतही एक चोंडी नावाची गल्ली आहे.