चैती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
चैत्र महिन्यामध्ये रामजन्म उत्सव सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. उत्तर पूर्व हिंदुस्थानामध्ये विशेषतः रामजन्माचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे गया, अयोध्या, बिहार इथेही रामावरील रामलीलासारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जातात. चैत्र महिन्यातील रामचंद्राच्या लीलांवर आधारित जी गीते गायली जातात किंवा जे गीतप्रकार सादर केले जातात त्यांना ‘चैती' असे म्हणतात. ब्रज भाषेमध्ये चैती या गीतप्रकाराची रचना केलेली असते. चैतीचे गायन ठुमरी गाणारे गायक अधिक सहजतेने करतात.