चुनाभट्टी हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे व चुनाभट्टी रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेवरील एक स्थानक आहे.

चुनाभट्टी is located in मुंबई
चुनाभट्टी
चुनाभट्टी
चुनाभट्टी

स्वदेशी मिल्स ही मुंबईतील सूती कापड तयार करणारी पहिली मिल जमशेटजी टाटा यांनी चुनाभट्टी येथे १८८६ साली बांधली होती.