चुडीदार हे मुख्यत्वे भारतीय उपखंडात घातले जाणारे पायजम्यासारखे वस्त्र आहे. हे पुरुष आणि स्त्रिया दोघेही घालतात.