चुंबक चिकित्सा शक्तिशाली चुंबक शरीराच्या आजूबाजूला ठेवून करावयाची उपचारपद्धती आहे.