चिले राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
(चिली महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
चिले महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, लास लोइकास टोपणनाव, महिला क्रिकेट सामन्यांमध्ये चिली देशाचे प्रतिनिधित्व करतो.
चिलेचा ध्वज | |||||||||||||
टोपणनाव | लास लोइकास | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
असोसिएशन | चिले क्रिकेट असोसिएशन | ||||||||||||
कर्मचारी | |||||||||||||
कर्णधार | जेनेट गोन्झालेझ | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा |
सहयोगी सदस्य[१] (२०१७) संलग्न सदस्य (२००२) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | अमेरिका | ||||||||||||
| |||||||||||||
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला आं.टी२० | वि ब्राझील लॉस पिनोस पोलो क्लब २, बोगोटा; २३ ऑगस्ट २०१८ | ||||||||||||
अलीकडील महिला आं.टी२० | वि पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल क्लब, लिमा; ६ ऑक्टोबर २०१९ | ||||||||||||
| |||||||||||||
२ जानेवारी २०२३ पर्यंत |
एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर चिली महिला आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघ यांच्यात खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ होते.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
- ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
- ^ "T20s between all ICC members to have international status". ईएसपीएन क्रिकइन्फो. 27 April 2018. 16 November 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 January 2019 रोजी पाहिले.