चिलाव मारियन्स क्रिकेट क्लब ग्राउंड

चिलाव मारियन्स क्रिकेट क्लब ग्राउंड, ज्याला एफटीझेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा फ्री ट्रेड झोन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेही म्हटले जाते, हे कटुनायके, श्रीलंकेमधील एक क्रिकेट मैदान आहे.[१][२][३]

चिलाव मारियन्स क्रिकेट क्लब ग्राउंड
मैदानाची माहिती
स्थान कटुनायके, श्रीलंका
एन्ड नावे
फ्री ट्रेड झोन एन्ड
स्कोअर बोर्ड एन्ड
आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम महिला वनडे १६ सप्टेंबर २०१८:
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि भारतचा ध्वज भारत
अंतिम महिला वनडे २१ मार्च २०१९:
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
प्रथम महिला टी२०आ १९ सप्टेंबर २०१८:
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि भारतचा ध्वज भारत
अंतिम महिला टी२०आ २५ सप्टेंबर २०१८:
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि भारतचा ध्वज भारत
४ सप्टेंबर २०२० पर्यंत अद्यावत
स्त्रोत: क्रिकइन्फो

संदर्भ संपादन

  1. ^ "FTZ Sports Complex". Cricket Archive. 28 August 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "FTZ Sports Complex". CricBuzz. 28 August 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Chilaw Marians Cricket Club Ground". ESPN Cricinfo. 10 August 2020 रोजी पाहिले.