स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना वापरले जाणारे चिमटा हे एक उपकरण आहे. गरम भांडे उचलताना हात भाजू नये म्हणून चिमटा वापरला जातो. या चिमटयाला सांडशी किंवा गावी असेही म्हंटले जाते. साधारणतः घरगुती स्वयंपाकात हा वापरला जातो. त्याचे बरेच प्रकार बाजारात बघायला मिळतात.चिमटा हा दोन्ही बाजूंनी चपट्या पट्या सारखा असतो व तो लोखंडाचा असतो .