छिन षी ह्वांग

छिन् या चिनी राजवंशातील पहिला सम्राट
(चिन शि ह्वांग या पानावरून पुनर्निर्देशित)

छिन षी ह्वांग (देवनागरी लेखनभेद: छिन ष ह्वांग, छिन्-ष हुआंग, च्हिन ष हुआंग ; नवी चिनी चित्रलिपी: 秦始皇; जुनी चिनी चित्रलिपी: 秦始皇; फीनयीन: Qín Shǐ Huáng; उच्चार: छिन्-षऽ-हुआऽऽङ्ग) (इ.स.पू. २५९ - सप्टेंबर १०, इ.स.पू. २१०) हा छिन् राज्याचा राजा, एकीकृत चिनाचा पहिला सम्राट, छिन् राजवंशाचा आणि पहिल्या चिनी साम्राज्याचा संस्थापक होता.

छिन षी ह्वांग
छिन षी ह्वांग
छिन षी ह्वांग
जन्म आणि मृत्यू: इ.स.पू. २५९
सप्टेंबर १०, इ.स.पू. २१०
आडनाव: यिंग
वंश नाव: चाओ अथवा छिन
पाळण्यातले नाव: चंग
राज्यकाळ: इ.स.पू. २२१
इ.स.पू. २१०
राजवंश: छिन् राजवंश
राजवटीचे नाव: छिन् राजवट