आज और कल (चित्रपट)

एक हिंदी चित्रपट
(चित्रपट आज और कल या पानावरून पुनर्निर्देशित)

आज और कल हा एक हिंदी चित्रपट आहे. हा पु.ल. देशपांडे यांच्या 'सुंदर मी होणार' या नाटकावर बेतला होता. चित्रपट नावाप्रमाणेच 'आज और कल' असा दोनच दिवस चालला, असे पुलंनी म्हटले आहे.


कथा पु.ल. देशपांडे
प्रमुख कलाकार सुनील दत्त, राज कुमार, अशोक कुमार
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}