चित्तरंजन पॅलेस हा म्हैसूर येथील एक राजवाडा आहे, जो मूळतः म्हैसूर राजघराण्याच्या राजकन्येसाठी बांधला गेला होता. सध्या तो "ग्रीन हॉटेल" म्हणून कार्यरत आहे. ३१ खोल्या असलेले हे एक छोटे हॉटेल आहे आणि ते पर्यावरणपूरक आहे (सौर ऊर्जेवर चालते आणि एसी नाही, टीव्ही नाही इ. सुविधा उपलब्ध नाहीत). हॉटेलमधून मिळणारा नफा धर्मादाय संस्थेला दिला जातो. [] []

चित्तरंजन पॅलेस, म्हैसूर

संदर्भ

संपादन
  1. ^ "The Green Hotel, India". www.greenhotelindia.com. 2022-03-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Has Mysuru gone Bengaluru way?—6: Iconic Mysore and its Tipping Point". Star of Mysore (इंग्रजी भाषेत). 2022-01-19. 2022-03-06 रोजी पाहिले.