चिटेन्डेन काउंटी (व्हरमाँट)

(चिटेन्डेन काउंटी, व्हरमाँट या पानावरून पुनर्निर्देशित)

चिटेन्डेन काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बर्लिंग्टन येथे आहे.

चिटेन्डेन काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६८,३२३ इतकी होती.[१]

चिटेन्डेन काउंटीची रचना १७८७मध्ये झाली. या काउंटीला व्हरमाँटचे पहिले गव्हर्नर थॉमस चिटेन्डेन यांचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. May 7, 2023 रोजी पाहिले.