चिखल्या टिंबा (पक्षी)
चिखल्या टिंबा (इंग्लिश:Broadbilled sandpiper; गुजराती:सफेद नानो किचडियो) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मध्यम आकाराच्या मोठ्या लाव्याएवढा.वरील भागाचा रंग राखट असतो.भुवई पांढरी असते.माथा,मान आणि चेहऱ्यावर अरुंद गर्द रेघोटया असतात.खालील भाग पांढरा असतो.गळा,छाती आणि बाजूवर फिकट,गर्द रेघोटया असतात.खांद्यावर काळसर डाग असतात.
वितरण
संपादनभारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, अंदमान आणि निकोबार बेटांवर हिवाळी पाहुणे. पॉलीआर्क्टिक भागात वीण.
निवासस्थाने
संपादनचिखलानी आणि दलदली
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली