चिंचेची तालीम ही पुणे येथे असणारी तालीम आहे. या तालमीस २३४ वर्षांची परंपरा आहे. येथे लाल मातीतील कुस्त्यांचा सराव केल्या जातो.[]

लघुपट

संपादन

या चिंचेच्या तालमीवर, यवतमाळच्या प्रांतिक देशमुख यांनी एक 'मातीतली कुस्ती' हा लघुपट तयार केला आहे. १२ मिनिटांच्या या लघुपटास नॉन-फिक्शन गटात, प्रसिद्ध फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b तरुण भारत,नागपूर - ईपेपर - १३/०१/२०१७ - पान क्र.३, मातीतल्या कुस्तीगिरांचे जिणे मातीमोल ठरू नये Check |दुवा= value (सहाय्य). १३/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)