युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स

(चार्ल्स (वेल्सचा राजकुमार) या पानावरून पुनर्निर्देशित)

चार्ल्स तिसरा (आधीचे नाव चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा युनायटेड किंग्डमचा राजा आहे. हा राणी एलिझाबेथचा सर्वात मोठा मुलगा होय.

युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स
जन्म चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज
१४ नोव्हेंबर, १९४८ (1948-11-14) (वय: ७६)
लंडन, इंग्लंड
जोडीदार लेडी डायना, कमिला पार्कर-बोल्स
अपत्ये राजपुत्र विल्यम, राजपुत्र हॅरी
वडील एडिनबराचा ड्यूक राजपुत्र फिलिप
आई एलिझाबेथ दुसरी

बाह्य दुवे

संपादन