कर्नल चार्ल्स बार्टन बर हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा लश्करी अधिकारी होता. याने तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धातखडकीच्या लढाईत कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व केले.

या लढाईदरम्यान बर पक्षाघाताने आजारी असून त्याने आपले सैन्य खंबीरपणे हाताळले.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी: पूना". बुक्स.गूगल.कॉम. २०२०-०३-२९ रोजी पाहिले.