चार्लटन ॲथलेटिक एफ.सी.

(चार्लटन ऍथलेटिक एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)

चार्लटन ॲथलेटिक फुटबॉल क्लब (इंग्लिश: Charlton Athletic Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब फुटबॉल लीग चॅंपियनशिप ह्या दुय्यम लीगमध्ये खेळतो.

चार्लटन ॲथलेटिक
पूर्ण नाव चार्लटन ॲथलेटिक फुटबॉल क्लब
टोपणनाव द ॲडिक्स
स्थापना ९ जून १९०५
मैदान द व्हॅली
ग्रीनिच, ग्रेटर लंडन
(आसनक्षमता: २७,१११)
लीग द चॅंपियनशिप
२०१३-१४ १८ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवेसंपादन करा