चारुहास पंडित
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
चारुहास दिनकर पंडित (२० ऑगस्ट १९६१) हे प्रसिद्ध कला चित्रकार आहेत. शिक्षण : G. D. Art (Commercial Arts प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या ‘बालभारती’च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामधील चित्रे १९९३ ते २००३ या काळात काढली. जपानी भाषेचा अभ्यास, स्कॉलरशिप मिळून जपान दौरा. कॉम्प्युटर ग्राफिक्स व कार्टून अॅनिमेशन मध्ये विशेष प्राविण्य. काष्ठ चित्र या नवीन कलाप्रकारातील चित्र निर्मिती व त्या कलेतील चित्रांसाठी स्वतःची ‘सृजन आर्ट’ नावाची ART GALLERY मराठी भाषेत केलेल्या कामासाठी मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे ‘मराठी रत्न’ पुरस्कार. २००५ सालच्या ‘COSMOS’ पुरस्काराचे मानकरी. आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे ‘व्यंगचित्रकार पुरस्कार’ २०१०. ROTRACT CLUBचा ‘पुण्याभिमान पुरस्कार’ २०१०. ‘कार्टूनिस्टस कम्बाइन’ या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्या संस्थेचे अध्यक्ष.
प्रकल्प
संपादनमहाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित होणाऱ्या इयत्ता १ ली ते ८ वीचे इंग्रजी विषयाचे बालभारती नावाच्या पुस्तकावर काम करतात. विशेषतः यातील चित्रे,साचा व अक्षर मांडणी याचे काम करतात.
कंपनी
संपादनचारुहास पंडितांची जाहिरात क्षेत्रातील स्वताची पॅन जाहिरात (pan ads.) नावाची कंपनी आहे.
संदर्भ
संपादन- ^ "Charuhas Dinkar Pandit and Prabhakar Mahadev Wadekar". sahapedia.org. १५ जून २०२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित.