राग चारुकेशी

(चारुकेशी या पानावरून पुनर्निर्देशित)

राग चारुकेशी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. यात सगळे सात स्वर असल्याने हा संपूर्ण राग आहे.