Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

चांगी हे सिंगापुराच्या पूर्व टोकाशी वसलेला भाग आहे. या भागात सिंगापूर चांगी विमानतळदुसऱ्या जागतिक महायुद्धात युद्धकैद्यांना डांबायला वापरलेले चांगी कारागृह या वास्तू आहेत.

'चांगी'चे सिंगापुराच्या नकाशातील स्थान.