चव्हाण
एक मराठी आडनाव
चव्हाण हे मराठी आडनाव आहे. चव्हाण हे क्षत्रियामधील एक शूर वीर घराणे/कुळ आहे . हे आडनाव अधिकतेने मराठा, राजपूत व बंंजारा समाजात मोठ्या प्रमाणात आहेत.
प्रसिद्ध व्यक्ती
संपादन- श्रीजया अशोकराव चव्हाण - राजकारणी घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी व विधानसभा सदस्य.
- पद्मा चव्हाण - मराठी अभिनेत्री.
- यशवंतराव चव्हाण - मराठी राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
- विजय चव्हाण - मराठी अभिनेता.
- शंकरराव चव्हाण - मराठी राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे अर्थमंत्री, गृहमंत्री तसेच मानव संसाधन विकास मंत्री.
- पृथ्वीराज चव्हाण- माजी मुख्यमंत्री.
- सुरेंद्र चव्हाण - एव्हरेस्टवीर मराठी गिर्यारोहक.
- अशोक चव्हाण - मराठी राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशातील चारही लोकप्रतिनिधी सभागृहाचे सदस्य.