चर्पटपञ्जरिका स्तोत्र

चर्पटपञ्जरिका हे आद्य शंकराचार्य यांनी रचलेले एक स्तोत्र आहे. मृत्यू जवळ आला असता व्याकरण घोकून काही उपयोग नाही तर गोविंदाला शरण जाणे हा त्यावरचा उपाय आहे असा संदेश आचार्य या स्तोत्रात देतात.

स्तोत्र-भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते |
प्राप्ते संनिहिते मरणे न ही न ही रक्षति डुकृञ् करणे ||ध्रु||


संदर्भ व नोंदी

संपादन

म.म. गोस्वामी पांडुरंग गणेश, श्री शंकराचार्य कृत सुबोध स्तोत्र संग्रह.