चर्चा:ॲथलेटिक बिल्बाओ

एथलेटिक असा उच्चार आहे कि अॅथलेटिक? इंग्लिशमध्ये सहसा अॅथलेटिक असतो पण हा क्लब स्पॅनिश असल्यामुळे कदाचित वेगळा असू शकतो.

अभय नातू १८:०३, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)

Start a discussion about ॲथलेटिक बिल्बाओ

Start a discussion
"ॲथलेटिक बिल्बाओ" पानाकडे परत चला.