चर्चा:२०११ अबु धाबी ग्रांप्री

वाचनीय मजकूरही हवा संपादन

प्रस्तुत लेखात सध्या नुसतीच माहितीचौकट आहे. माहितीचौकट संक्षेपाने माहिती लिहायला ठीक आहे; पण त्यामुळे लेखाची वाचनीयता वाचकाच्या दृष्टीने वाढत नाही. त्यामुळे किमान कॄपया प्रस्तावनेचा परिच्छेदतरी (तीन-चार वाक्ये) लिहावा. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५६, १४ नोव्हेंबर २०११ (UTC)

"२०११ अबु धाबी ग्रांप्री" पानाकडे परत चला.