चर्चा:ॠतिक रोशन
Hritik हा शब्द ऋषी सारखा ऋतिक असा न लिहिता हृदयनाथ सारखा हृतिक असा लिहिला जावा असे मला वाटते. अभिजीत साठे २१:१२, ३ फेब्रुवारी २००९ (UTC)
संमत. पण नावांबाबत थोडी काळजी घेतली पाहिजे. ज्याचे नाव तो जसे लिहिल तसेच येथे लिहिले पाहिजे. या नावाबाबत मतभेद नाही.
अभय नातू २३:३३, ३ फेब्रुवारी २००९ (UTC)
Start a discussion about ॠतिक रोशन
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve ॠतिक रोशन.