चर्चा:हिंदू देवी-देवता
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by आर्या जोशी
@अभय नातू आणि ज: नमस्कार ! या लेखालाच समांतर लेख हिंदू धर्मातील देवता असा मी करीत आहे. हा लेख पूर्वी केलेला आहे पण सुधारणा आवश्यक आहे. एकाच आशयाचे दोन लेख आवश्यक नाहीत आणि हिंदू देवता या शीर्षकापेक्षा हिंदू धर्मातील देवता हे शीर्षक अधिक उपयुक्त आहे. त्यामुळे हा लेख कृपया वगळल्यास उपयुक्त होईल. सहकार्याच्या अपेक्षेत ! आर्या जोशी (चर्चा) १८:२६, १६ डिसेंबर २०१८ (IST)
मी किरण जावळे.कृपया असे करू नका .मी हे पेज तयार खेले आहे.याला खूप वेळ लागला आहे. कृपया असे करू नका.
हे पेज यांनी तयार केले आहे.याला वगळू नका. खूप कष्टानंतर हे पेज तयार झाले असावे.