चर्चा:हिंदी मराठी उच्चार

स्वतंत्र लेख हवा का ? संपादन

या लेखातील माहिती मराठी भाषा, हिंदी भाषा किंवा भारतीय भाषा या लेखांत वितरित करण्याजोगादेखील दिसत आहे. खेरीज सध्याच्या माहितीचे स्वरूप निबंधात्मक वाटत आहे. त्यामुळे खरोखरच अश्या स्वतंत्र लेखाची मराठी विकिपीडियावर गरज आहे काय ?

किंबहुनझी माहिती ब्लॉगावर किंवा अन्यत्र लिहून उपरिनिर्दिष्ट लेखांमध्ये त्यांचा दुवा बाह्य दुवे विभागात घालण्याचाही पर्याय बरा ठरू शकेल. अर्थात हे.मा.वै.म.!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:०२, २५ जुलै २०११ (UTC)

नामविश्व संपादन

ही माहिती येथे उपयोगी असल्याने विकिपीडियावर ठेवावी पण ती सहाय्यपानांवर घालून या लेखाचे स्थानांतरण विकिपीडिया नामविश्वात घालावे.

अभय नातू १७:३५, २५ जुलै २०११ (UTC)


हिंदी-मराठी संपादन

लेख अजूनही अपूर्ण आहे, तो पूर्ण होईपर्यंत वाट पहावी. हीच माहिती एका तक्त्याद्वारेही देण्याचा माझा विचार आहे त्यानंतर तो तक्ता नक्की निबंध वाटणार नाही....J १८:११, २५ जुलै २०११ (UTC)

"हिंदी मराठी उच्चार" पानाकडे परत चला.