चर्चा:हान चिनी
पंथ कि उप-जात/उप-वंश?
संपादनमला वाटते हान ही चिनी वंशातील उपप्रकार आहे. सहसा पंथ हा धर्माशी निगडीत गटाला संबोधले जाते.
अभय नातू २३:५६, १५ जुलै २००९ (UTC)
- Ethnic group ह्या इंग्लिश शब्दाला मला चांगला मराठी शब्द सुचत नाहीये, म्हणुन मी पंथ वापरला. धर्म म्हणजे religion. वंश हा शब्द जास्त योग्य वाटतो आहे. अभिजीत साठे ००:३७, १६ जुलै २००९ (UTC)