चर्चा:हर्षद चोपडा

Latest comment: ३ वर्षांपूर्वी by संतोष गोरे

नमस्कार, कृपया पुन्हा लक्षात घ्या, कोणतेही नवीन पान निर्माण केल्यावर त्यात कमीतकमी दोन ते तीन परिच्छेद, उपलब्ध असल्यास माहितीचौकट आणि जमल्यास वर्ग हे लिहावे. आपण यापूर्वी अनेक पानं केवळ संचिका म्हणजे कॅटलॉग/डिरेक्टरी स्वरूपात निर्माण केलीत. अशाने अनिच्छेने पान उडवावे लागते, जे की तुम्हाला सुद्धा आवडणारे नाहीये. आणि हो, माहितीचौकट मध्ये सुद्धा दोन चार ओळी लिहिलेल्या असाव्यात ही अपेक्षा आहे. काही अडचण असल्यास 💬 करावा.

संतोष गोरे ( 💬 ) २३:४९, १३ जुलै २०२१ (IST)Reply
"हर्षद चोपडा" पानाकडे परत चला.