हरी नारायण आपटे आणि नारायण हरी आपटे

संपादन

मराठी विकिपीडियावर हरी नारायण आपटे आणि नारायण हरी आपटे असे दोन लेख आहेत प्रथम दर्शनी या दोन वेगेवेगळ्या व्यक्ति आहेत असे दिसते पण जाणकारांपैकी कुणी दुजोरा देऊ शकेल काय ? सोबतच लिहिलेल्या ग्रंथांची नावे चुकीच्या नावाच्या लेखात गेली नाहीत याची खातर जमा करून हवी माहितगार (चर्चा) १९:३३, ७ मार्च २०१२ (IST)Reply

ह.ना. आपटे(८-३-१८६४ ते२-३-१९१९) आणि ना.ह. आपटे ही दोन वेगळी माणसे होती, आणि ती एकमेकांची नातेवाईकही नव्हती. ह.ना.आपट्यांनी दहा ऐतिहासिक आणि दहा सामाजिक कादंबर्‍या लिहिल्या. ते मराठीचे युगप्रवर्तक कादंबरीकार समजले जातात. सतत २५-३० वर्षे मराठीत गुणवत्तापूर्ण साहित्य निर्माण करणारे ह.ना.आपटे हे पहिले प्रसिद्ध मराठी कादंबरीकार. त्या मानाने, ना.ह.आपटे हे खूप अलीकडचे. त्यांनी ऐतिहासिक कादंबर्‍या बहुधा लिहिल्या नसाव्यात....J (चर्चा) १४:५७, ८ मार्च २०१२ (IST)Reply

"हरी नारायण आपटे" पानाकडे परत चला.