चर्चा:स्पॅनिश भाषा

Add topic
There are no discussions on this page.

Basic Lead

स्पॅनिश भाषेचा उगम उत्तरी स्पेनमध्ये झाला. कालांतराने ती कस्टाईल साम्राज्यात पसरली व साम्राज्याची तसेच व्यापाराची एक प्रमुख भाषा बनली.वसाहतवादाच्या काळात ती दक्षिण अमेरिका व इतर भागात पसरली

आज स्पॅनिश ही स्पेन व जवळजवळ सर्व लॅटिन अमेरिकन देशांची राशट्रभाषा आहे. २१ देशांमधिल लोकांची प्रथमभाषा स्पॅनिश आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन संघराज्यात(U.S.A.) मुख्यत्वे बोलल्या जाणार्‍या सहा भाषांपैकी स्पॅनिश एक आहे.सर्वात जास्त स्पॅनिशभाषी लोक मेक्सिको(मेहिको)मध्ये आहेत तसेच अमेरिकन संघराज्यात(U.S.A.) इंग्रजीनंतर स्पॅनिशचा क्रमांक लागतो. (अपूर्ण)


जर आपणास याहून अधिक माहिती असेल तर कॄपया इथे द्यावी.देवनागरी इंग्रजी अथवा रोमनागरी if you have more info plz submit here either in deonagri , english or romnagri

--Rio ०४:५८, २२ मे २००८ (UTC)

"स्पॅनिश भाषा" पानाकडे परत चला.