कॉपीपेस्ट मजकुरसंपादन करा
या लेखात आज घडलेल्या संपादनात सानेगुरुजी.नेट ("प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार") येथील मजकूर उचलून कॉपीपेस्ट केला गेल्याचे दिसते. विकिपीडियाच्या प्रताधिकारधोरणात हे बसत नसल्यामुळे कॉपीपेस्ट मजकूर मी वगळत आहे.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १४:४०, १८ फेब्रुवारी २०१२ (IST)