चर्चा:स्ट्रेच्ड रोहिणी उपग्रह मालिका

या शीर्षकाचे मराठीकरण काय होईल?

अभय नातू १४:००, २२ जुलै २०११ (UTC)

जर 'स्ट्रेच्ड' हे 'एक्सटेंडेड' या अर्थानेच वापरले असेल, तर रोहिणी उपग्रहांची विस्तारित मालिका असे शीर्षक चपखल ठरू शकेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१८, २२ जुलै २०११ (UTC)

मला वाटते येथे स्ट्रेच्ड या शब्दाने खेचलेले, लांबी वाढवलेले असे अपेक्षित आहे.
अभय नातू १५:३९, २२ जुलै २०११ (UTC)

Start a discussion about स्ट्रेच्ड रोहिणी उपग्रह मालिका

Start a discussion
"स्ट्रेच्ड रोहिणी उपग्रह मालिका" पानाकडे परत चला.