चर्चा:सुहासिनी देशपांडे (लेखिका)
Latest comment: १ वर्षापूर्वी by Ketaki Modak in topic लेखन शैली
हा लेख स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला आहे. |
नावाबाबत खुलासा
संपादनसुहासिनी देशपांडे या नावाने आधीच एक लेख आहे. त्या अभिनेत्री आहेत. या लेखिका आहेत, म्हणून या नावाने वेगळा लेख तयार केला आहे.
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १९:००, १९ मार्च २०२३ (IST)
- @Ketaki Modak नमस्कार. सदर लेख उल्लेखनीय व वाचनीय व्हावा या उद्देशाने कृपया, लेखाच्या अगदी सुरुवातीला सुहासिनी देशपांडे यांच्या विषयी प्राथमिक माहिती लिहावी. त्यांचा जन्म दिनांक सुद्धा जोडावा. --संदेश हिवाळेचर्चा ००:३४, २० मार्च २०२३ (IST)
- हो.लवकरच करते. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ०९:३७, २० मार्च २०२३ (IST)
संदर्भ देण्याबाबत मार्गदर्शन हवे आहे.
संपादनया लेखातील सर्व मजकूर स्वत: लेखिकेशी बोलून confirm करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी खात्री आहे.
असा संदर्भ कसा लिहावा? मार्गदर्शन हवे.
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २१:१०, २९ मार्च २०२३ (IST)
- असे नाही चालणार. आपल्याला नियमानुसार योग्य तेच संदर्भ जोडावे लागतील. वाटल्यास त्यांच्याशी चर्चा करून सदरील संदर्भ माहीत करून घेणे आणि जोडणे.-संतोष गोरे ( 💬 ) २१:४२, २९ मार्च २०२३ (IST)
- प्रयत्न करते. Ketaki Modak (चर्चा) ००:५९, ३० मार्च २०२३ (IST)
लेखन शैली
संपादनकृपया लेखात बदल करावेत. सदरील लेखाची केवळ एक ओळीची प्रस्तावना आहे, ती वाढवावी. सदरील लेख हा एक ग्रंथसूची म्हणजे कॅटलॉग प्रमाणे भासत आहे. यात अजून माहिती जोडणे अपेक्षित आहे.-संतोष गोरे ( 💬 ) २१:४७, २९ मार्च २०२३ (IST)
- प्रयत्न करते. Ketaki Modak (चर्चा) ०९:१३, ३१ मार्च २०२३ (IST)