चर्चापानावर "तुम्हाला अपेक्षित असलेला लेख अजून लिहिला गेलेला नाही. हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकूर लिहा. मदतीसाठी मदतीच्या लेखावर लेखावर टिचकी द्या." लेखावर शब्द दोनदा का येतो?--J--J ०५:२१, २१ मे २००७ (UTC)

ते चुकीचे होते. आता संदेश बदललेला आहे -
हा लेख लिहिण्यासाठी खालील पेटीत मजकूर लिहा. मदतीसाठी येथे टिचकी द्या.
अभय नातू १५:२४, २१ मे २००७ (UTC)
"सुलतान अहमद" पानाकडे परत चला.