चर्चा:सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस

प्रभाव नि:संदिग्धीकरण संपादन

या गूगल पुस्तकात उपलब्ध पुस्तकात सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस हे गोपाळ कृष्ण आगरकरांचे अनुयायी होते असा संदर्भ संभ्रम निर्माण करणारा उल्लेख आहे. एकतर ते गोपाळकृष्ण गोखल्यांच्या विचारांनी प्रभावीत असावेत किंवा गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांनी प्रभावीत असावेत पण पुस्तकातील लेखकाने दोन वेगवेगळ्या नावांचे एकत्रिकरण केल्याचे दिसते ज्याचे नि:संदिग्धीकरण होणे गरजेचे आहे. बहुधा धनंजय कीर यांनी त्यांची मुलाखत घेतली असावी त्यात नेमकी माहिती सापडण्याची शक्यता असावी असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:३९, २४ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

"सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस" पानाकडे परत चला.