पान काढण्यापेक्षा यात बदल करून ते जास्त उपयुक्त करावे.

अभय नातू १३:२८, २४ सप्टेंबर २००८ (UTC)

मी या पानांमध्ये माझ्या गावचा इतिहास लिहीत आहे. माझे गाव खूप दुर्गम आहे. व मला माझ्या गावाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहवायची आहे. मी या पानांमध्ये आवश्यक ते बदल करेन. कृपया हे पान डिलीट करू नये.

Start a discussion about साठेवाडी

Start a discussion
"साठेवाडी" पानाकडे परत चला.