लेख एकत्रिकरण करावे की करू नये ?

संपादन

सांडपाणी या विषयावर सांडपाण्याची विल्हेवाट आणि सांडपाणी शुद्धीकरण असे लेख तयार झाले आहेत. माझ्या मते सांडपाण्याची विल्हेवाट सांडपाणी लेखात स्थानांतरीत करावा आणि सांडपाणी शुद्धीकरण लेखात मजकुर बराच आहे तेव्हा तो त्या बद्दल मुख्य लेख म्हणून स्वतंत्र राहू द्यावा. अर्थात या बाबत या विषयावर लेखन करणाऱ्यांचे मत महत्वाचे असावे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४४, ३१ मार्च २०१७ (IST)Reply

"सांडपाणी" पानाकडे परत चला.