चर्चा:सलाबतखानाची कबर
ही वास्तू चांदबिबीचा महाल नसून सलाबत खान दुसरा ह्याचे थडगे आहे. लोकांमध्ये चुकीच्या समजूतीने ही वास्तू चांदबिबीचा महाल म्हणून रुढ आहे. http://ahmednagar.nic.in/html_docs/places.htm 62.154.222.237
बदल
संपादनज्ञानकोशीय लेखनशैली अनुसरण्याकरीता लेखाचे पुर्नलेखन केले आहे.पण मूळलेख विषयाची कल्पना नसल्यामुळे सर्व बदलांबद्दल खात्री नाही. लेखाच्या लेखकांनी आणि जाणकारांनी लेख पुन्हा एकदा नजरे खालून घालावा हि नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:४६, १ जुलै २०१३ (IST)
लेख शीर्षक
संपादनहि कबर जर दुसऱ्या सलाबतखानाची असेल तर लेख शीर्षकही दुसऱ्या सलाबतखानाची कबर, असेच असणे अधीक सयूक्तीक आणि तर्कसंगत असेल किंवा कसे ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:०८, १ जुलै २०१३ (IST)