चर्चा:समास
Latest comment: ५ महिन्यांपूर्वी by मंदार १ in topic पानातील मोठे बदल
पानातील मोठे बदल संपादन
नमस्कार, मी ह्या पानाची योग्य विभागवार विभागणी केली आहे. आपणास काही बदल करावयाचे असल्यास ह्या साच्याला शक्यतोवर धक्का लावू नये ही विनंती. मंदार १ (चर्चा) ००:५५, ९ मे २०२३ (IST)
- @मंदार, नमस्कार मला वाटते सदरील लेखावर आपण परत एकदा बारीक नजर टाकून छोट्या मोठ्या दुरुस्त्या कराव्यात.- संतोष गोरे ( 💬 ) ११:०१, २७ ऑक्टोबर २०२३ (IST)
- @संतोष गोरे, मी एकदा ह्या पानावर नजर टाकून ज्या दुरुस्त्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत. मंदार १ (चर्चा) २०:३४, १३ नोव्हेंबर २०२३ (IST)