>>व्यक्तीच्या स्थानाचा सामाजिक दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध अभ्यास समाजशास्त्र शाखा करते.<< व्यक्ती म्हणजे विशिष्ट माणूस. मला नाही वाटत, की समाजशास्त्र विशिष्ट माणसाच्या स्थानाचा अभ्यास करते. याउलट समाजशास्त्र म्हणजे (सर्वसामान्य)`माणसाच्या समाजाशी असलेल्या आंतरसंबंधाचा अभ्यास` असे काहीतरी असावे....J ०६:३०, ८ ऑगस्ट २०११ (UTC).

काय करणार?? झेपत नव्हते हो व्याख्या करायला... बदला की तुम्ही योग्य शब्दात :) निनाद ०६:३७, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

Start a discussion about समाजशास्त्र

Start a discussion
"समाजशास्त्र" पानाकडे परत चला.