शुद्धलेखन चिकित्सा

संपादन

या लेखास शुद्धलेखन चिकित्सा हवी. वि. नरसीकर (चर्चा) १३:३३, ६ जानेवारी २०१० (UTC)

शुद्धलेखनाच्या त्रुटी मी दूर केल्या आहेत. आणखी त्रुटी असल्यास तसे सुचवावे किंवा त्या दूर करून मदत करावी. गणेश धामोडकर ०४:१०, ७ जानेवारी २०१० (UTC)

अशुद्धलेखन साचा वापरावा

संपादन

एखाद्या लेखात शुद्धलेखन/ व्याकरणविषयक त्रुटी असतील व त्यात सुधारणा करून हव्या असतील, तर तेथे साचा:अशुद्धलेखन लावून ठेवावा; म्हणजे किमान त्या लेखाचे शुद्धलेखन करून हव्या असलेल्या लेखांमध्ये वर्गीकरण आपोआप होते; जेणेकरून नजीकच्या काळात कोणीतरी या साच्याची नोटीस वाचून त्या लेखाचे शुद्धलेखन/व्याकरण सुधारू शकते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५०, ७ जानेवारी २०१० (UTC)

"सआदत हसन मंटो" पानाकडे परत चला.