जरी त्यांचे खरे नाव हरिहर असले तरी, संजीवकुमार महाराष्ट्रात हरी जरीवाला या नावाने प्रसिद्ध होते. त्याच नावाने लेख हवा होता. भाई हा त्यांच्या नावाचा भाग नव्हता. त्यांना हरीभाई म्हणणे म्हणजे मोहनदासभाई करमचंदभाई गांधी असे लिहिण्याइतके हास्यास्पद आहे. वल्लभभाई पटेलांचा अपवाद वगळता मराठीत कुणी गुजराथीभाई नसावेत.....J १५:१३, ९ जुलै २०११ (UTC)

Start a discussion about संजीव कुमार

Start a discussion
"संजीव कुमार" पानाकडे परत चला.