चर्चा:श्रीक्षेत्र जाळीचा देव
Latest comment: १ वर्षापूर्वी by संतोष गोरे in topic Badl ka kela
Badl ka kela
संपादनBadl ka kela जाळीचादेव (चर्चा) ०६:३९, २९ जुलै २०२३ (IST)
- जाळीचादेव, नमस्कार, कृपया लक्षात घ्यावे की, विकिपीडिया हे एक विश्वकोश आहे. याची एक विशिष्ट लेखन शैली आहे. येथे, निबंध, आत्मचरित्र, ललित लेख याप्रमाणे लिहिता येत नाही. इतर संकेस्थळावरील मजकूर येथे कॉपी पेस्ट करता येत नाही. तसेच येथे लिहिलेल्या मजकुराला संदर्भ द्यावा लागतो. आपण येथे नवीन आहात, त्याकरिता पूर्वीचे उपलब्ध लेख वाचन करणे आणि विविध लेखात छोट छोटी संपादने करणे.-संतोष गोरे ( 💬 ) ११:४१, २९ जुलै २०२३ (IST)