चर्चा:श्रीअरविंद सोसायटी
Latest comment: १ वर्षापूर्वी by Ketaki Modak in topic लेखाचे नाव
लेखाचे नाव
संपादनलेखाचे नाव श्रीअरविंद सोसायटी असेच पाहिजे. इंग्रजीत ते Sri Aurobindo Society आहे पण मराठीत श्रीअरविंद हे एकत्रितच असणे आवश्यक आहे. तेव्हा कृपया होते तसेच करावे. Ketaki Modak (चर्चा) १६:४९, ३ मार्च २०२३ (IST)
- श्रीअरविंद असे एकसंध नाव असण्यामागे काय कारण आहे, कृपया खुलासा करावा.- संतोष गोरे ( 💬 ) २०:५२, ३ मार्च २०२३ (IST)
- श्री. अरविंद घोष असे ते सामान्य नाम नाही. श्रीअरविंद असे विशेष नाम आहे, त्याला आध्यात्मिक अर्थ आहे, पण सगळ्यांना समजेल अशा रीतीने सांगायचे तर ती नाममुद्रा आहे. त्यामुळे मराठीत ते श्रीअरविंद असेच लिहिले पाहिजे. Ketaki Modak (चर्चा) १०:०४, ४ मार्च २०२३ (IST)
- त्यामुळे कृपया ते पान श्रीअरविंद सोसायटी असे करावे ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) १०:१४, ४ मार्च २०२३ (IST)
- इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या विपरीत मराठी भाषेत श्रीअरविंद असे एकसंध नाव वापरात असल्याचे दिसते. पहा. सबब नाव बदलण्यास हरकत नाही.- संतोष गोरे ( 💬 ) ११:०५, ४ मार्च २०२३ (IST)
- धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ११:५१, ४ मार्च २०२३ (IST)